नाशिक / उत्तर महाराष्ट्र
saina nehwal parupalli kashyap decided to parted ways indian badminton player shared post on instagram and announced the news of separation bdg
सायना नेहवाल-पारूपल्ली कश्यप विभक्त, सायनाने पोस्ट शेअर करत दिली माहिती; म्हणाली, “आयुष्य वेगळ्या वळणावर…”
Saina Nehwal-Parupalli Kashyap: भारताचं बॅडमिंटनपटू जोडपं सायना नेहवाल-पारूपल्ली कश्यप वेगळे होणार असल्याची माहिती स्वत: सायनाने दिली आहे.
सायना नेहवाल पारूपल्ली कश्यप वेगळे झाले (फोटो-लोकसत्ता)
भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि तिचा पती भारतीय बॅडमिंटनपटू पारूपल्ली कश्यप विभक्त होत असल्याची माहिती सायना नेहवालने पोस्ट शेअर करत दिली आहे. सायना नेहवाल आणि पारूपल्ली कश्यप हे करियरच्या सुरूवातीपासून एकमेकांना ओळखतात आणि बॅडमिंटनच्या कोर्टवर दोघेही प्रेमात पडले होते. २०१८ मध्ये लग्न झाल्यानंतर आता हे बॅडमिंटनपटू जोडपं वेगळं होणार आहे.
सायना नेहवाल आणि पारूपल्ली कश्यप यांनी एकत्र बॅडमिंटनचे धडे गिरवले आहेत. सायना आणि कश्यप एकत्र खेळायचे. यादरम्यान त्यांची मैत्री झाली आणि ही मैत्री प्रेमात कशी खुलत गेलीॉ हे त्यांनाही कळलं नाही. एका दशकभराचा काळ एकमेकांना डेट केल्यानंतर, दोघांनीही १४ डिसेंबर २०१८ मध्ये लग्न केलं.
सायना नेहवालची इन्स्टाग्राम स्टोरी
मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)
वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं
Saina nehwal parupalli kashyap decided to parted ways indian badminton player shared post on instagram and announced the news of separation bdg
संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये हल्ला; काळी शाई टाकून धक्काबुक्की
संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यांना काळं फासून, डोक्यावर काळी शाई टाकत धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
पाय बघून कळेल लिव्हर खराब आहे की चांगलं! ‘ही’ ६ लक्षणे असतील तर दुर्लक्ष करू नका, नाहीतर…
बापरे! सीएसएमटी-गोरेगाव ट्रेनच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; किळसवाणा VIDEO पाहून धक्का बसेल
Sanjay Raut : “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी पक्ष भाजपात विलीन करायला तयार”, ‘या’ खासदारांचा मोठा दावा; चर्चांना उधाण
Russian Woman : घनदाट जंगलातील गुहेत आढळून आली रशियन महिला, दोन मुलींसह करत होती वास्तव्य; सांगितलं ‘हे’ कारण
जगातला एकमेव देश ज्याच्या ध्वजावर आहे हिंदू मंदिराचं चित्र; हिंदूंची संख्या किती?
संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन C असलेली सहा फळं! आरोग्यासाठी नक्की खा
‘तू स्विच बंद का केलास?’, विमान कोसळण्यापूर्वी पायलट एकमेकांना काय म्हणाले?
Who is Archita Phukan: देहविक्रीच्या जाळ्यातून सुटली, ॲडल्ट स्टारबरोबर फोटो; कोण आहे इन्फ्लुएन्सर अर्चिता फुकन?
Photos: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेकीबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?
भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट
महाराष्ट्र लाईव्ह अपडेट
“जीवन-मरणाचा खेळ…” भुकेने व्याकुळ सिंहाचा झेब्र्यावर हल्ला; कधीही पाहिला नसेल असा धडकी भरवणारा VIDEO
सायना नेहवाल-पारूपल्ली कश्यप विभक्त, सायनाने पोस्ट शेअर करत दिली माहिती; म्हणाली, “आयुष्य वेगळ्या वळणावर…”
कोयनेच्या दरवाजातून जलविसर्ग लांबणीवरच
Wimbledon 2025: सिनर विम्बल्डनचा राजा! कार्लोस अल्काराझला नमवत पटकावला जेतेपदाचा मान
पुणे शहरासाठी स्वतंत्र महापालिका आवश्यकच; चर्चासत्रातील सूर, विभाजनाचा प्रस्ताव राज्य शासनाला देण्यावरही एकमत
Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीस
Vinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!
Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”
Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!
Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कट
Pahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?
Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक
Entertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…
मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?
Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?
Axiom-4 mission ISS: Today’s India fearless and confident, says Shukla in farewell speech from ISS
India vs England LIVE Score, 3rd Test Day 4: Akash Deep falls at stroke of Stumps, IND 58/4 need 135 runs to win at Lord’s
Southend Airport plane crash live: Emergency services at scene of small plane crash at London Southend Airport
‘Couldn’t stand to see her independent… shamed her’: Friend of Radhika Yadav, tennis player killed by father, speaks out
Russian woman found in Karnataka cave may have to fund her air tickets to get deported, say legal experts
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.
नाशिक / उत्तर महाराष्ट्र
नाशिक / उत्तर महाराष्ट्र