पहिल्यांदाच दिसणार शिवानी सोनारचा डॅशिंग अवतार, अभिनेत्रीची झी मराठीच्या नव्या मालिकेत वर्णी, प्रोमो समोर

2025-07-13 21:40
TV Celebrities,Zee Marathi,टिव्ही कलाकार,झी मराठी
tarini zee marathi new serial actress shivani sonar to play lead role. झी मराठी वाहिनीवर 'तारिणी' ही नवी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेतून शिवानी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत शिवानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'तारिणी' मालिकेचा प्रोमो समोर आला असून यामध्ये शिवानीचा डॅशिंग अंदाज पा

tarini zee marathi new serial actress shivani sonar to play lead role

पहिल्यांदाच दिसणार शिवानी सोनारचा डॅशिंग अवतार, अभिनेत्रीची झी मराठीच्या नव्या मालिकेत वर्णी, प्रोमो समोर

झी मराठी वाहिनीवर 'तारिणी' ही नवी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेतून शिवानी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत शिवानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'तारिणी' मालिकेचा प्रोमो समोर आला असून यामध्ये शिवानीचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे. 

पहिल्यांदाच दिसणार शिवानी सोनारचा डॅशिंग अवतार, अभिनेत्रीची झी मराठीच्या नव्या मालिकेत वर्णी, प्रोमो समोर

'राजा राणीची गं जोडी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सोनार नव्या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. शिवानीची

नव्या मालिकेत वर्णी लागली आहे.

वाहिनीवर 'तारिणी' ही नवी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेतून शिवानी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत शिवानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'तारिणी' मालिकेचा प्रोमो समोर आला असून यामध्ये शिवानीचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे. 

या मालिकेत शिवानी 'तारिणी' ही स्पेशल क्राइम युनिट ऑफिसरची भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रोमोमध्ये घरात पूजेचं वातावरण असल्याचं दिसत आहे. तर तारिणी त्याची तयारी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण तरीही तिला सगळे टोमणे मारताना दिसत आहेत. मात्र, त्याच तारिणीचा नंतर वेगळाच रुद्र अवतार पाहायला मिळत आहे. घर आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत तारिणी दृष्टांचा संहार करत सगळ्यांची तारणहार होते. ही मालिका लवकरच झी मराठीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

शिवानी सोनारसोबत या मालिकेत अभिनेता स्वराज नागरगोजे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अभिज्ञा भावे, आरती वाबगावकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'तारिणी' मालिकेचा प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. या प्रोमोवर कमेंट करत चाहत्यांनी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. 

tarini zee marathi new serial actress shivani sonar to play lead role

from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे

मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा

युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले

"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री

रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष

बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले

प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला

Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप