कोण आहे शिवानी सोनारसोबत 'तारिणी' मालिकेत दिसणारा अभिनेता? ज्याच्या अभिनयाची रंगलीये चर्चा

2025-07-13 21:40
Entertainment news,marathi actor,marathi actors,Marathi Serial,bollywood,Swaraj Nagargojye, Shivani Sonar, Tarini, Zee Marathi, new serial, Marathi actor, male lead, praised performance, entertainment news, Marathi television, TV serial, upcoming show, acting debut, Zee Marathi Tarini, Tarini cast,
SHIVANI SONAR CO ACTOR FROM TAARINI SERIAL: शिवानी सोनारसोबत झी मराठीच्या नव्या मालिकेत झळकलेला अभिनेता नेमका आहे तरी कोण?

कोण आहे शिवानी सोनारसोबत 'तारिणी' मालिकेत दिसणारा अभिनेता? ज्याच्या अभिनयाची रंगलीये चर्चा

SHIVANI SONAR CO ACTOR FROM TAARINI SERIAL: शिवानी सोनारसोबत झी मराठीच्या नव्या मालिकेत झळकलेला अभिनेता नेमका आहे तरी कोण?

छोट्या पडद्यावर पुढील महिन्याभरात काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यात स्टार प्रवाह आणि झी मराठीने नवीन मालिकेची घोषणा केलीये. झी मराठीवर लवकरच 'तारिणी' ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात अभिनेत्री शिवानी सोनार मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेत ती एका पोलीस ऑफिसरची भूमिका साकारतेय. जगासमोर वेगळी आणि घरासमोर वेगळी असणारी ही तारिणी स्वतःच्या घरात परकी आहे. शिवानी सोनारच्या या प्रोमोने प्रेक्षकांची मनं जिंकलीत. मात्र यासोबतच चर्चा आहे ती शिवानीसोबत दिसणाऱ्या अभिनेत्याची. हा अभिनेता नेमका कोण असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडलाय.

Copyright © 2025 - Sakal Media Pvt Ltd - All rights reserved.