शिवानी सोनार होणार ‘तारिणी’! ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार ‘हे’ कलाकार, मुख्य ‘हिरो’ आहे तरी कोण? पाहा प्रोमो…

2025-07-13 21:40
zee marathi, zee marathi new serial, news serial tarini, tarini serial updates, tarini new serial promo, shivani sonar new serial promo, shivani sonar video, शिवानी सोनार प्रोमो, झी मराठी वाहिनी प्रोमो, शिवानी सोनार मालिका, मराठी मालिका news, marathi serial news, शिवानी सोनार, अभिज्ञा भावे, अभिज्ञा
zee marathi news serial tarini shivani sonar as lead actress know the full starcast watch promo

नाशिक / उत्तर महाराष्ट्र

zee marathi news serial tarini shivani sonar as lead actress know the full starcast watch promo sva

शिवानी सोनार होणार ‘तारिणी’! ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार ‘हे’ कलाकार, मुख्य ‘हिरो’ आहे तरी कोण? पाहा प्रोमो…

'झी मराठी' वाहिनीवर सुरू होणार तारिणी! शिवानी सोनार व अभिज्ञा भावेसह 'हा' अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका...

एंटरटेनमेंट न्यूज डेस्क

'झी मराठी' वाहिनीची नवीन मालिका तारिणी ( फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

Zee Marathi New Serial Tarini : ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या काही महिन्यांत अनेक नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. ‘कमळी’, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या दोन मालिकांपाठोपाठ आता नुकताच एका जबरदस्त मालिकेचा प्रोमो वाहिनीने लॉन्च केला आहे. या नव्या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सोनार मुख्य भूमिका साकारणार आहे.

‘झी मराठी’च्या नव्याकोऱ्या ‘तारिणी’ या मालिकेत शिवानी सोनार आणि अभिज्ञा भावे एकत्र झळकणार आहेत. दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि सर्वांचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या ‘तारिणी’ची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

घरातील बहुतांश मंडळी तारिणीचा राग-राग करत असतात. पण, ती खचून न जाता सर्वांना आपलंसं करून घेण्याचा प्रयत्न करत असते. तारिणी स्पेशल क्राइम युनिट ऑफिसर असते. कुटुंबासह ती या मालिकेत सामाजिक जबाबदारीही निभावताना दिसेल. शिवानी सोनारचा सोज्वळ, मोहक आणि दुष्टांचा संहार करताना तेवढाच रुबाबदार अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो.

Filmfare Awards Marathi : ‘या’ चित्रपटाने मारली बाजी! सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली प्राजक्ता माळी अन् अभिनेते…; वाचा संपूर्ण यादी

शिवानीसह या मालिकेत प्रमुख नायकाची भूमिका साकारतोय अभिनेता स्वराज नागरगोजे. यापूर्वी या अभिनेत्याने ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तुझी माझी जमली जोडी’ या मालिकेत काम केलेलं आहे. याशिवाय ‘लेक असावी तर अशी’ या सिनेमात सुद्धा तो झळकला आहे. ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’ या सिनेमात देखील त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. आता स्वराज या नव्या ‘तारिणी’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. त्याने या सिरियलमध्ये ‘केदार’ ही भूमिका साकारली आहे.

शिवानी सोनार, स्वराज नागरगोजे, अभिज्ञा भावे यांच्यासह या मालिकेत सुवेधा देसाई, आरती वडगबाळकर, नियती राजवाडे, रुपाली मांगले, निकिता झेपाले, अंजली कदम, पंकज चेंबूरकर, ज्येष्ठ अभिनेत्री रागिणी सामंत असे बरेच कलाकार झळकणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्हाला धक्का बसला…”, कॅनडातील कॅफेवरील गोळीबारानंतर कपिल शर्माच्या टीमची प्रतिक्रिया; म्हणाले, “लोकांना आमचे…”

“दोन बंधू…”, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर आदेश बांदेकरांनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले, “या क्षणाची…”

दरम्यान, शिवानीची मालिका किती तारखेपासून आणि किती वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. लवकरच ‘झी मराठी’ वाहिनीकडून मालिकेच्या लॉन्च डेटबद्दल अधिकृत घोषणा केली जाईल. सध्या संपूर्ण कलाविश्वातून शिवानी, अभिज्ञा आणि मालिकेच्या संपूर्ण टीमवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)

वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं

Zee marathi news serial tarini shivani sonar as lead actress know the full starcast watch promo sva 00

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीच्या घरात चोरी, घरातल्या व्यक्तीनेच पैसे चोरल्याचा आरोप

'बिग बॉस १८' फेम अभिनेत्री कशिश कपूरच्या घरी चोरीची घटना घडली आहे. कशिशने तिच्या मदतनीस सचिन कुमार चौधरीवर ४ लाख रुपये चोरल्याचा आरोप केला आहे. अंबोली पोलिसांनी सचिनविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कशिशने सांगितले की, सचिनने तिच्या कपाटातून पैसे चोरले आणि पन्नास हजार रुपये परत देऊन पळून गेला. पोलिसांनी सचिनचा शोध सुरू केला आहे.

पाय बघून कळेल लिव्हर खराब आहे की चांगलं! ‘ही’ ६ लक्षणे असतील तर दुर्लक्ष करू नका, नाहीतर…

बापरे! सीएसएमटी-गोरेगाव ट्रेनच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; किळसवाणा VIDEO पाहून धक्का बसेल

जगातला एकमेव देश ज्याच्या ध्वजावर आहे हिंदू मंदिराचं चित्र; हिंदूंची संख्या किती?

संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन C असलेली सहा फळं! आरोग्यासाठी नक्की खा

Sanjay Raut : “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी पक्ष भाजपात विलीन करायला तयार”, ‘या’ खासदारांचा मोठा दावा; चर्चांना उधाण

“जा जाऊन हे तुझ्या आईला…”, बोरिवली लोकलच्या लेडीज डब्यात तरुणानं हद्दच पार केली; VIDEO पाहून भरेल धडकी

Photos: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेकीबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

‘तू स्विच बंद का केलास?’, विमान कोसळण्यापूर्वी पायलट एकमेकांना काय म्हणाले?

Photos : करीना कपूर खानचं मोनोकिनीमध्ये बीचवर फोटोशूट; नेटकरी म्हणाले, “पुढचं बाळ…”

भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट

महाराष्ट्र लाईव्ह अपडेट

शर्मिला टागोर यांनी लग्न टिकवण्यासाठी मुलीला दिलेला ‘हा’ सल्ला; म्हणालेल्या, “स्त्रीने नेहमीच…”

Ajinkya Rahane: क्रिकेटच्या पंढरीत अजिंक्यने जागवल्या डोंबिवली -CSMT प्रवासाच्या आठवणी; पाहा Video

VIDEO: बोरिवली, कांदिवली, मालाड परिसरात राहणाऱ्यांनो सावधान! चोरी करण्याची नवी पद्धत पाहून धक्का बसेल; फसवणूक झालेलीही कळणार नाही

हडपसर, वाकडेवाडी परिसरातून आठ लाखांचे अमली पदार्थ जप्त – अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

Video : तामिळनाडूमध्ये मोठी दुर्घटना, मालवाहू रेल्वेला भीषण आग; परिसरात आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट, रेल्वे सेवा विस्कळीत

Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीस

Vinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!

Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”

Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!

Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कट

Pahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?

Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक

Entertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…

मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?

Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?

‘Even if you cry, your house won’t be spared’: Inside Assam’s latest mega eviction drive

‘Couldn’t stand to see her independent… shamed her’: Friend of Radhika Yadav, tennis player killed by father, speaks out

After Bihar, EC writes to remaining states to prepare for intensive roll revision, qualifying date set

‘Inspired’ by Breaking Bad, how 2 Rajasthan teachers set up ‘lab’, began making synthetic drugs

Tavleen Singh writes: Politicians stir up hatred to win elections… governance never a poll issue

Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

नाशिक / उत्तर महाराष्ट्र

नाशिक / उत्तर महाराष्ट्र